चालू घडामोडी
देशातील पहिले मेदिपर्क कोठे बनवले आहे?
-तामिळनाडू
भारतातील कोणती लघुवित्त बँक ठरली?
-इक्विटअस
भारतातील पहिले digital गाव कोणते?
-अकोदरा (गुजरात)
"लक्ष्मी"नावाचा पहिला रोबोट ATM चालू करणारी पहिली बँक कोणती?
-CITY UNION BANK
"फ्लाय अश धोरण" जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
-महाराष्ट्र
२०१६ मधील DICTIONARY.COM वर सर्वात जास्त शोधल्या गेलेला शब्द कोणता?
-JENEFOBIA
जुम्मू आणि काश्मीर ची पहिली महिला मुख्यमंत्री कोण?
-महेबुबा मुफ्ती
भारतातील २९ वे राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले?
-तेलंगाना
"ONE INDIAN GIRL" चे लेखक कोण?
-चेतन भागात
महाराष्ट्रात सर्वात स्वच्छ जिल्हा कोणता?
-सिंदादुर्ग
सर्वात स्वच्छ पर्यटन स्थळ कोणते?
-गंगतोक (मेघालय)
सर्वात स्वच्छ सांस्कृतिक स्थळ कोणते?
-राणी कि वाव (गुजारत)
अधिक लोकसंख्येच सर्वात स्वच्छ शहर कोणते?
-चंडीगड (म्हैसूर)
राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना कधी सुरु झाली?
-एप्रिल २००५
२०१७ चे अर्थशास्त्राचे नोबल कोणाला घोषित झाले आहे?
-रिचर्ड थेलर
देशामध्ये स्वबळावर अब्जाधीश झालेली महिलांचं यादीत प्रथम स्थानी कोण आहे?
-किरण मुजुमदार
STATE BANK OF INDIA च्या अध्यक्ष पदावर कोणाची नियुक्ती नारण्यात आली आहे?
-रजनीश कुमार
२०१७ चा साहित्याचा नोबल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
-कज़ुओ इशिगुरो
८ ओक्टोंबर २०१७ ला भारतीय संरक्षण विभागाच्या कोणत्या दलाने आपला ८५ व स्थापना दिवस साजरा केला? - भारतीय वायू सेना