अंकगणित
१) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ३:७ आहे आणि जर टेबलाची किंमत ४४१ असेल तर खुर्चीची किंमत किती?
-१८९
२) २८७ या संख्येला ५:३ च्या गुणोत्तरात विभाग ?
-२०२५:१२१५
३) १० मजूर रोज ६ तास काम करून एक काम १२ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २० मजूर ९ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
-४
४) एक काम करण्यासाठी अ व ब ला २० दिवस लागतात.जर एकता अ ते काम ३० दिवसात पूर्ण करतो तर एकता ब ते काम किती दिवसात पूर्ण करेल ?
-६० दिवस
५) समान व्यासाच्या ६ नळांनी एक पाण्याची टाकी ५ तासात भरते.जर यापैकी फक्त ३ नळ चालू ठेवले तर ती टाके किती वेळात पूर्ण भरेल.?
-१० तास
६) ८**३ या चार अंकी संख्येत * च्या जागी एकाच समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतला फरक ७२० आहे तर तो अंक कोणता.?
- ८
७) क्रमशः १ पासून १०० पर्यंतच्या संख्येत ० हा अंक किती वेळा येतो?
-११
८) क्रमशः १ पासून १०० पर्यंतच्या संख्येत १ हा अंक किती वेळा येते ?
-२१ वेळा
९) खालील पैकी कोणत्या संख्येत ८ या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे?
२३८० ४०२१ ५४८००१०० ६५०८७६५
१०) १ पासून ५० पर्यंत एकून किती मूळ संख्या आहेत?
-१५